Skip to content
Vasundhara Samruddhi Foundation Logo - Nature Protected Life Enriched

वसुंधरा समृद्धी फाउंडेशन

एकच लक्ष, निसर्ग समृद्ध भारत

  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • कार्यकारिणीExpand
    • कार्यकारिणी मंडळ
    • जिल्हा/तालुका कार्यकारिणी
  • उपक्रम
  • मदत करा
  • ब्लॉग
  • प्रसिद्धी आणि पुरस्कार
  • संपर्क साधा
Vasundhara Samruddhi Foundation Logo - Nature Protected Life Enriched
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन
एकच लक्ष, निसर्ग समृद्ध भारत

जिल्हा/तालुका स्तरीय कार्यकारिणी

District and Taluka Committees

वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचा विस्तार आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्य सुलभ करण्यासाठी आमचे जिल्हा स्तरीय प्रतिनिधी कार्यरत आहेत.

जळगाव जिल्हा विभाग (Jalgaon District Division)

Dr. Bharat Murlidhar Mali

श्री. डॉ. भरत मुरलीधर माळी

जिल्हा विभाग प्रमुख

नाशिक जिल्हा विभाग (Nashik District Division)

Urmila Bhaulal Chaudhary

सौ. उर्मिला भाऊलाल चौधरी

जिल्हा विभाग प्रमुख

राज्य स्तरीय नेतृत्व

आमचे मुख्य राज्य स्तरीय कार्यकारिणी मंडळ आणि धोरणात्मक नेतृत्व बद्दल माहिती मिळवा.

मुख्य कार्यकारिणी मंडळ पहा

⚠️ "भारताच्या मातीचा श्वास कोंडतोय... चला, तिला पुन्हा हिरवेगार करूया!"

❗ विनाशाचे वास्तव:

भारतात दरवर्षी १५ ते २० कोटी झाडे तोडली जात आहेत. वाढते सिमेंटचे रस्ते आणि शहरांमुळे आपल्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे. जर आपण आज झाडे लावली नाहीत, तर उद्याच्या पिढीला केवळ कडक उन्हाळा आणि शुद्ध हवेचा तुटवडा अनुभवायला मिळेल.

🌿 आमचा संकल्प:

तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात १० नवीन झाडे उभी करायची आहेत. वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भारतीय वृक्षांची लागवड करत आहोत.

💚 "आपल्या हातांनी लावलेले एक झाड, देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे!"

🌱 आताच आमच्या वृक्षारोपण मोहिमेत

सामील व्हा
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • कार्यकारिणी
    • कार्यकारिणी मंडळ
    • जिल्हा/तालुका कार्यकारिणी
  • उपक्रम
  • मदत करा
  • ब्लॉग
  • प्रसिद्धी आणि पुरस्कार
  • संपर्क साधा

Vasundhara Samruddhi Foundation, Maharashtra

निसर्ग जपला तरच जीवन समृद्ध होईल. आम्ही शाश्वत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कल्याणासाठी कटिबद्ध आहोत.

Reg No: E-0014057

महत्त्वाचे दुवे

  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • उपक्रम
  • ब्लॉग

मदत करा

  • स्वयंसेवक बना
  • देणगी द्या
  • FAQ (प्रश्न)
  • संपर्क साधा

संपर्क

डी/104, अमरदीप को-ऑप सोसायटी, प्लॉट 24, सेक्टर 4, कळंबोली, पनवेल, महाराष्ट्र - 410218.

📞 +91 9096534618

✉️ info@vsf.org.in

© 2026 Vasundhara Samruddhi Foundation, Maharashtra | Designed & Maintained by Atooba.com

Privacy Refund Terms & Conditions
देणगी द्या