आमचे ब्लॉग
Insights & Stories
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बदलांच्या प्रवासातील आमचे अनुभव आणि विचार.
ब्लॉग लोड होत आहेत…
Insights & Stories
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बदलांच्या प्रवासातील आमचे अनुभव आणि विचार.
नवीन ब्लॉग लवकरच प्रसिद्ध केले जातील…
भारतात दरवर्षी १५ ते २० कोटी झाडे तोडली जात आहेत. वाढते सिमेंटचे रस्ते आणि शहरांमुळे आपल्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे. जर आपण आज झाडे लावली नाहीत, तर उद्याच्या पिढीला केवळ कडक उन्हाळा आणि शुद्ध हवेचा तुटवडा अनुभवायला मिळेल.
तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात १० नवीन झाडे उभी करायची आहेत. वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भारतीय वृक्षांची लागवड करत आहोत.
💚 "आपल्या हातांनी लावलेले एक झाड, देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे!"
🌱 आताच आमच्या वृक्षारोपण मोहिमेत
सामील व्हा