Skip to content
Vasundhara Samruddhi Foundation Logo - Nature Protected Life Enriched

वसुंधरा समृद्धी फाउंडेशन

एकच लक्ष, निसर्ग समृद्ध भारत

  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • कार्यकारिणीExpand
    • कार्यकारिणी मंडळ
    • जिल्हा/तालुका कार्यकारिणी
  • उपक्रम
  • मदत करा
  • ब्लॉग
  • प्रसिद्धी आणि पुरस्कार
  • संपर्क साधा
Vasundhara Samruddhi Foundation Logo - Nature Protected Life Enriched
वसुंधरा समृद्धी फाउंडेशन
एकच लक्ष, निसर्ग समृद्ध भारत

एक रोप, लाखो आशा

तुमची एक छोटीशी देणगी निसर्ग संवर्धनाच्या या पवित्र कार्यात मोठे परिवर्तन घडवू शकते.

आमचे डोनशन प्लॅन्स

Basic

Bronze

₹ 365 – ₹ 1,000

निसर्ग संवर्धनाच्या कार्यात तुमचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा.

Donate Now
Growth

Silver

₹ 1,001 – ₹ 5,000

तुमच्या नावे फाउंडेशन मार्फत १ झाड लावून त्याचे कायमस्वरूपी संवर्धन.

Donate Now
Popular

Gold

₹ 5,001 – ₹ 10,000

फाउंडेशन मार्फत ३ स्थानिक जातीच्या झाडांचे पूर्ण जबाबदारीने संवर्धन.

Donate Now
Elite

Diamond

₹ 10,001 – ₹ 25,000

७ मोठ्या झाडांची जबाबदारी घेऊन आम्ही निसर्ग चक्राला बळकटी देतो.

Donate Now
Impact

Platinum

₹ 25,001 – ₹ 50,000

१० मोठी झाडे आणि त्यांच्या दीर्घकालीन देखभालीची संपूर्ण हमी.

Donate Now
Visionary

Platinum +

₹ 50,001 – ₹ 1 Lac +

१५ मोठी झाडे + ५० लोकांसाठी वन संवर्धन जागृती शिबिराचे आयोजन.

Donate Now

तुमचे सहकार्य… आमच्या कार्याची ताकद

प्रत्येक लावलेले झाड, प्रत्येक बदललेले जीवन — हे तुमच्यामुळे शक्य होते. तुमच्या छोट्याशा देणगीचाही उपयोग करून तुम्ही निसर्गाचे संरक्षण करण्याच्या या पवित्र कार्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकता.

  • 🌿 १००% निधी थेट वृक्षारोपणासाठी वापरला जातो.
  • 🌿 स्थानिक समुदायांना रोजगार उपलब्ध होतो.
  • 🌿 पर्यावरणातील कार्बन शोषण्यास मदत होते.
  • 🌿 जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होते.

भागीदारी करा (Partnership)

मोठ्या प्रमाणावर प्रभावासाठी आणि शाश्वत बदलासाठी एकत्र काम करूया. तुम्ही किंवा तुमची संस्था मोठ्या स्तरावर वृक्षारोपणासाठी आमच्याशी भागीदारी करू शकता.

आजच संपर्क साधा

⚠️ "भारताच्या मातीचा श्वास कोंडतोय... चला, तिला पुन्हा हिरवेगार करूया!"

❗ विनाशाचे वास्तव:

भारतात दरवर्षी १५ ते २० कोटी झाडे तोडली जात आहेत. वाढते सिमेंटचे रस्ते आणि शहरांमुळे आपल्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे. जर आपण आज झाडे लावली नाहीत, तर उद्याच्या पिढीला केवळ कडक उन्हाळा आणि शुद्ध हवेचा तुटवडा अनुभवायला मिळेल.

🌿 आमचा संकल्प:

तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात १० नवीन झाडे उभी करायची आहेत. वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भारतीय वृक्षांची लागवड करत आहोत.

💚 "आपल्या हातांनी लावलेले एक झाड, देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे!"

🌱 आताच आमच्या वृक्षारोपण मोहिमेत

सामील व्हा
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • कार्यकारिणी
    • कार्यकारिणी मंडळ
    • जिल्हा/तालुका कार्यकारिणी
  • उपक्रम
  • मदत करा
  • ब्लॉग
  • प्रसिद्धी आणि पुरस्कार
  • संपर्क साधा

Vasundhara Samruddhi Foundation, Maharashtra

निसर्ग जपला तरच जीवन समृद्ध होईल. आम्ही शाश्वत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कल्याणासाठी कटिबद्ध आहोत.

Reg No: E-0014057

महत्त्वाचे दुवे

  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • उपक्रम
  • ब्लॉग

मदत करा

  • स्वयंसेवक बना
  • देणगी द्या
  • FAQ (प्रश्न)
  • संपर्क साधा

संपर्क

डी/104, अमरदीप को-ऑप सोसायटी, प्लॉट 24, सेक्टर 4, कळंबोली, पनवेल, महाराष्ट्र - 410218.

📞 +91 9096534618

✉️ info@vsf.org.in

© 2026 Vasundhara Samruddhi Foundation, Maharashtra | Designed & Maintained by Atooba.com

Privacy Refund Terms & Conditions
देणगी द्या