🌿 वसुंधरा समृद्धी फाउंडेशन
तुमच्या देणगीमुळे निसर्ग संवर्धनाला हातभार
“चला… एकत्र येऊन उज्ज्वल भविष्य घडवूया”
देणगी द्या
कृपया अचूक माहिती भरा | * चिन्हासह फील्ड बंधनकारक
तुमच्या देणगीमुळे निसर्ग संवर्धनाला हातभार
“चला… एकत्र येऊन उज्ज्वल भविष्य घडवूया”
कृपया अचूक माहिती भरा | * चिन्हासह फील्ड बंधनकारक
भारतात दरवर्षी १५ ते २० कोटी झाडे तोडली जात आहेत. वाढते सिमेंटचे रस्ते आणि शहरांमुळे आपल्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे. जर आपण आज झाडे लावली नाहीत, तर उद्याच्या पिढीला केवळ कडक उन्हाळा आणि शुद्ध हवेचा तुटवडा अनुभवायला मिळेल.
तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात १० नवीन झाडे उभी करायची आहेत. वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भारतीय वृक्षांची लागवड करत आहोत.
💚 "आपल्या हातांनी लावलेले एक झाड, देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे!"
🌱 आताच आमच्या वृक्षारोपण मोहिमेत
सामील व्हा