वसुंधरा समृद्धी फाउंडेशन,
महाराष्ट्र राज्य
Vasundhara Samruddhi Foundation,
Maharashtra
“एकच लक्ष निसर्ग समृद्ध भारत”
भारतात प्रत्येक व्यक्तीमागे सरासरी
आजची परिस्थिती: एक गंभीर आव्हान
निसर्गाचे रक्षण आणि पुनरुत्थान करणे हे आमचे सर्वोच्च ध्येय आहे. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित जीवन देण्यासाठी आजच वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
आमचा संकल्प वाचा
अभिनंदन! आपण ५०°C चा टप्पा पार केला आहे…
जगातील १०० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत भारताने १०० पैकी १०० स्थान पटकावले आहे. आपण “गरज” म्हणून सिमेंटची जंगले उभी केली, पण निसर्गाप्रती असलेल्या “नैतिक कर्तव्याचा” आपल्याला विसर पडला.
निसर्ग (Ethics): झाडे सौर ऊर्जा शोषून घेतात आणि वातावरणात थंडावा निर्माण करतात.
सिमेंट (Requirement): सिमेंट उष्णता शोषत नाही; ते ती साठवून पुन्हा आपल्यावरच उत्सर्जित (Radiate) करते.
सन्मान कर्तृत्वाचा!
पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धनासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘श्री. उत्तम शिंदे’ यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आमची संस्था निसर्ग समृद्धी आणि संवर्धनाचे कार्य अविरतपणे करत आहे.
नेतृत्व टीम पहाआमची प्रमुख कार्यक्षेत्रे
सर्व उपक्रम पहावनवा: निसर्गाचे गंभीर नुकसान
वनव्यामुळे जैवविविधतेचा नाश होतो. हे थांबवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.
स्वयंसेवक म्हणून सामील व्हाआमची कार्यपद्धती
शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण व देखभालीवर आमचा भर असतो.
- ✔ देशी झाडांची निवड
- ✔ शास्त्रोक्त खड्डा व खत
- ✔ नियमित पाणी व संवर्धन
FAQ: तुमच्या प्रश्नांची उत्तरे
आमच्या वृक्षारोपण मोहिमेबद्दल, देखभालीबद्दल किंवा सहभागाबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील.
FAQ पहा“एक रोप, लाखो आशा”
तुमची छोटीशी देणगी थेट वृक्षारोपण, ट्री-गार्ड्स आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी वापरली जाते..
